Thursday, July 21, 2011

DINDI

दिंडी चालली पंढरपुरा
पंढरपूरच्या वाटेवर अनेक हरी भक्त जाताहेत त्यांच्या विठुरायाच्या दर्शनाला ,ठाण्याहून हि दिंडी निघाली आहे अश्याच एक दर्शन सोहळ्याला
हरिभक्तांची नावे अनेक आहेत फक्त काहीच आठव्टतात आहेत "मक्या केरकर ,धीरज डोंगरे ,सुबोध पाठारे,आणि अनेक कितीतरी
लाडक्या विठुरायाच्या गळी तुळशीमाळा घालायला हि संतांची मांदियाळी जात आहे शहापूरला जाताहेत ,तिथल्या मुलांना वह्या पुस्तकांचे
वाटप करताना त्याच्या मनातले भाव ईश चरणी समर्पण ह्याचे दृश्य स्वरूपच असतील ,ह्या "दर्शन सोहळ्याचे रूप लोचनी पाहायला
हा पामर तिथे शरीराने नसेल पण मानाने

No comments:

Post a Comment