गुण गाईन आवडी
राहुल देशपांडे ,मराठी रंगभूमी वरचा एक सुरेल आणि सुस्वरूप गायक कलाकार,वसंत राव देशपांडे यांचा नातू ,,थोडक्यात राहुलचे वर्णन करायचे झाले तर राहुलची गायकी म्हणजे वसंत रावांची पुण्याईआणिती आम्हाला आजच्या पिढीला ऐकायला मिळणे म्हणजे हि आमची पुण्याई. अतिशय स्वच्छ आणि शुद्ध स्वरात गाणारा राहुल हे आजच्या तरुणाई चेच नव्हे तर बुजुर्गांचेही वेड आहे , गायनाचा कुठलाही प्रकार ह्याला वर्ज नाही ,ते कुणीही रचलेले असो कि बांधलेले असो राहुलच्या गळ्यातून उतरून रसिकांकडे पोहचता पोहचता ते राहुलचे गाणे होते ,स्वयंभू गायकीची धन्य म्हणावी अशी हि गायनी कळा राहुलचा गायनावरचा अभ्यास हे उपसानाचे एक रूप आहे ,त्याच्या गायकीत उपासनेला तो उत्सवाचे रूप कधी देतो ते कळतहि नाही ,"निर्गुणी भजनापासून अलबेला साजन आयोरे पर्यंत पोहचणारी त्याची
गायकी सर्व निकषांवर तेव्हढीच सकस आणि सरस ठरते.
मागच्या शनवारी पार्ल्याला संगीत संशय कल्लोळ नाटकाचा देखणा प्रयोग संपन्न झाला ,नेहमी प्रमाणेच रसिक वर्गानी दादही दिली ,आता संगीत शारदा कधी करणार आहेस,सौभद्र ,स्वयंवर,मानपान तू कधी ठरवतो आहेस ,तुझ्या गाण्याची बैठक पार्ल्याला होणार ना,पार्लेकरांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न ठळक पणे दिसत होते ,वसंत रावाचा नातू म्हणजे समस्त पार्ले करांचा नातू असा भाव मनी धृड ठेवोनी पार्लेकर वावरत असतात ,राहुलचे नाटक असो वा गाणे घरचेच कार्य समजून कार्येक्रम चालेले असतात एवढे आम्हा पार्लेकरांचे राहुलवर प्रेम. मध्यंतरात कलाकारांना भेटायला जाऊ नये हा खरेतर शिष्टाचार पण सोयीस्कररीत्या मोडून मी राहुलला भेटायला गेलो ,राहुल बाहेर आला आणि चक्क पाया पडला ,वसंत रावच्या पुंण्याई वर राहुलच्या पालकांनी केलेले सोज्वळ संस्कार,नकळत राहुलच्या भेटीचे शब्दस्वरूप ओठावर आले"पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा"
शशांक रांगणेकर
Wednesday, October 5, 2011
Tuesday, October 4, 2011
satrangi re
प्रिय जनहो
आपल्या अजयचा "सतरंगी रे हा चित्रपट लवकरच वितरीत होईल ,त्याच्या वितरणाच्या अनुषंगाने त्याने बरचसे उपक्रम आयोजित केलेले दिसताहेत
"सतरंगी रे"हा चित्रपट अजयचा नव्हे तर तुमचा आमचा आणि आपल्या सगळ्यांचा आहे ,एक सदगुणी साधासुधा मराठी मुलगा हे धाडस करतो आहे
घरात कार्य असले कि घरचे लहान थोर सगळेच सहभागी होतात तसेच सर्वांनी मनापासून सहभागी व्हा ,सतरंगीत एक नव्हे सात रंग आहेत आणि
एक रंग खास तुमच्या आवडीचा नक्कीच असणार,वयानुसार अजयला शुभेच्छा आशीर्वाद द्या आणि सतरांगीच्या सर्व उपक्रमात सहभागी व्हा
सतरंगी आणि तिच्या सर्व उपक्रमांना "हार्दिक शुभेच्छा "

Monday, October 3, 2011
SHRISH DESHPANDE
गुण गाईन आवडी
सहा दिवस काम करून थकलेल्या परमेश्वराला सातव्या दिवशी झोप आली आणि त्यांनी सातव्या दिवशी झोपेत एक स्वप्न पाहिले ते स्वप्न म्हणजे "श्रीश देशपांडे"
तुला दिलेल्या जगात तू काय केलस, ?सर्व धर्माच्या तत्वज्ञानाचे सार श्रीश ने अतिशय सोप्या शब्दात सांगितले आहे ,परमेश्वरीय कृपेशिवाय हा सारासार विचार सुचत नाही,
डोळे बंद केले कि श्रीश चे एक रूप डोळ्यसमोर येते ,एक तत्वज्ञानी ,सतत आपल्या कृत्यांचा लेखा जोखा शोधात बसणारा एक संत .'pyant आणि shirt मधेही संत
आढळतात कारण ती त्यांची प्रव्वृत्ती असते ,सदैव ईश्वराधीन विचारांची ,व्यवसायाने मातीशी नाते सांगणारा हा गोरा कुंभार विचाराने तुमची कच्ची मडकी भाजून
नक्कीच पक्की करेल फक्त जरूर आहे त्याच्या ब्लोग वरचा शब्द न शब्द वाचण्याची,आत्मसात करण्याची ,

Saturday, October 1, 2011
ajay naik
सष्ट कलांचे वरदान घेऊनच काही माणसे जन्माला येतात ,अजय नायक हे ह्याचेच एक उदाहरण,१३ वर्षे चक्क कॉम्पुटर घाशी (खर्डे घाशी चे नवे भावंड) करणारा हा
कला क्षेत्रात पदार्पण करतो आणि थोड्याच वेळात रसिक मनावर आपला ठसाही उमटवतो सगळाच काही अतर्क्य ,हा नुसताच कविताच करत नाही तर गाणी बांधतोही
गातोही ,आणि अतिशय व्यावसायिक पद्धतीने त्याचे सादरीकरण हि करतो ,त्याच्या काव्याला भाषेचे बंधही नसतात,मराठीत ,फुलणारे त्याचे शब्द हिंदी,इंग्लिश सारख्या
इतर भाषातही तेवढेच फुलतात.लेखक,कवी,यशस्वी निर्माता आणि व्यावसायिक,ह्या सर्व भूमिका बजावता बजावता न लपणारी आणि एक प्रवृत्ती कि एक सहृदय माणूस.
नकळत शब्द ओठावर येतात "कोण असशी तू नकळे मजला."

Wednesday, September 28, 2011
JAGLYA
जागल्या
आमच्या लहानपणी रात्री "जगते राहो"म्हणत DANDUKYACHA आवाज करत करत फिरत राहायचा आणि त्याच्या त्या ओरडण्याने शांत आणि निर्धास्त झोप
यायची,आताशा फेस बुक उघडले आणि तन्मय चे पण काढले की तशीच शांत आणि समाधानी वाटते ,समाजाच्या हितासाठी सदैव सतर्क राहणारा एक शिलेदार
आमच्या देशाच्या रक्षणासाठी आमची सेना जशी सीमेवर जागरूक असते तशीच आमच्या हक्कासाठी परिवर्तन ची सेना हि तशीच जागरूक असते 'त्या सेनेच्या
सेनापतीला मनाचा मुजरा

Monday, September 26, 2011
prasad ganpule
पुणे तिथे काय उणे खरच आहे ते ,"प्रसाद पुण्याचाच आहे,चेहऱ्यात काय आहे,लुक्स आर desceptive "वगैरे बरेच काही म्हंटले जाते पण चेहऱ्यावर ईश्वरीय सात्विक भाव फुलले पाहून वाटते वाटते"दर्पण झूट न बोले"हा युवक जसा दिसतो तसाच तो आहे ह्याची खात्रीच पटते ,ज्याला तुम्ही कधीही भेटला नाही प्रत्यक्षात पाहिलेही नाही तो त्याच्या सोप्या शब्दात यशाचे सहा सोपान सांगता सांगता तुम्हाला कधी जिंकून गेला ते कळत हि नाही ,पूर्व जन्मीचे सुकृत फळाला येते ते असे,आणि ह्या जन्मी परमेश्वर पुत्र रूपाने तो प्रसाद देतो त्याचे हे उदाहरण.आई वडिलांचे सात्विक आणि सोज्वळ संस्काराचे ईश्वरदत्त लेणे प्रसाद रूपाने मिरवणाऱ्या "गणपुले परिवारातल्या ह्या ईश्वरदत्त प्रसादाला"मनापासून शुभेच्छा
"जीवेत शरदः शतम"
शशांक रांगणेकर.
"जीवेत शरदः शतम"
शशांक रांगणेकर.
Thursday, September 15, 2011
lokpal
चिरंजीव तन्मय,
आपणच बनूया आपला लोकपाल हि संकल्पना अतिशय योग्य आहे,आणि एक POLICE आणून प्रश्न कायमचे मिटणार नाहीत लोकपाल बिल हा उपाय तात्पुरताच ठरेल,जेवढी आजच्या paristitith लोक्पालाची
तीही सक्षम लोकपालाची जरुरी आहे तेवढीच किंबहुना अधिकच समाजाची मानसिकता बदलण्याची जरुरी आहे आणि तन्मय आजच्या तरुणाईच्या लक्षात हि गोष्ट येते आहे हे माननीय अण्णांच्या उपोषणाचे
खरे फलित आहे ,तुझ्या सारखी प्रगतीशील आणि संवेदनशील तरुणाई हि सामाजिक ठेवही आहे आणि गरजही,राष्ट्रीय स्तरावर ह्या संकल्पनेचा विचार होणे अत्त्यावश्यक आहे परिवर्न्च्या लोक्पालाला हार्दिक शुभेच्छा
शशांक रांगणेकर
,

Friday, August 12, 2011
tanmay
चिरंजीव तन्मय ,
i थिंक हा तुझा ब्लॉग पहिला आणि तुझ्यातला युयुत्सु तरुण डोळ्यापुढे आला,सेवा आणि कर्तव्य ह्याचे तुझे मूल्यमापन मनापासून आवडले
विचारांची प्रगल्भता आणि तरीही गतिशीलता ह्या दोन टोकांचे सामंजस्य प्रतीत झाले,overall सामाजिक ऋणाचे भान वैचारिक गतिशीलता
आणि नवनावोन्मे शालिनी बुद्धिमत्ता ह्याचे प्रगटीकरण तुझ्या ब्लॉग मध्ये होते ,तुझ्या सारख्या तरुणाईला पाहून वाटते कि ह्या देशाचे
वैचारिक भवितव्य अजूनही सुरक्षित आहे ,

Wednesday, August 10, 2011
prasad ganpule
चिरंजीव प्रसाद ,
तुझी सहा जीवन तत्वे वाचली ,आयुष्यात सुखी व्हायचा हा सहा पायऱ्यांचा सोपान मना पासून भावला. ,त्यातल्या त्यात
सहावी पायरी ,वयाच्या साठाव्या वर्ष पर्यंत कळले नाही ते साठ सेकंदात तुझ्या ह्या षडाक्षरी मंत्राने कळले.
मनापासुन,धन्यवाद आणि वयानी मोठा असल्यानी आशीर्वाद .

काही व्यक्ती त्यांच्या देह्बोलीनेच मनापासून सगळ्यांनाच आवडतात कदाचित त्याचे कारण त्यांच्या मनाची सात्विक वृत्ती ,प्रसाद गणपुले हे असेच एक प्रसन्न व्यक्तिमत्व
ज्ञान आणि बुद्धिमत्तेला मानवी चेहरा देणारा हा युवक चेहर्यानेच नव्हे तर मनानेही सहृदय वाटतो ,
नव्हे तर मनानेही सहृदय वाटतो ,

Thursday, July 21, 2011
MAKYA AKASHA EVADHA
प्रिय टग्या,
तुझे सर्व फोटो पहिले,फार छान वाटले,एक दिलखुलास चेहरा हसरी देहबोली ,आणि काहीही हाताचे नराखता हसणारा पुणेकर ,एक कितवेतरी आश्चर्य ,मित्रा असाच दिलखुलास हसत राहा,मग खरोखर म्हणावसे वाटल "पुणे तिथे काय उणे"
तुझा मित्रं
शशांक..
December 8, 2010Shashank Ranganekar
tagyacha उल्लेख ठाण्याच्या ऐवजी पुण्याचा असा केला आहे, तो ठाण्याचा आहे ,समस्त ठाणेकरांनी वाचले तर माझ्यावर थानेबंदी येईल .ताग्यासकट सर्व thanekarini क्षमा करावी ,चूक भूल द्यावी घ्यावी,तुमचा लाडका टग्या तुमचाच आहे ,
शशांक...
December 8, 2010Makarand Ketkarखरतर मी ठाण्याचा आहे पण आपण आपली चूक दुसऱ्या एका कमेंटमधे सुधारून मला आपल्यातलं उणं काढायला जराही जागा ठेवली नाहीत. आपण आपुलकीने व्यक्त केलेल्या भावनांबद्दल मी आपला ऋणी आहे. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे... शेवटी सगळं काही या जड देहाबरोबर इहलोकी ठेऊन देवलोकी जायचय. त्यामुळे आनंद द्या, आनंद घ्या, आनंदी राहा आणि आनंदी करा या मताचा मी आहे. पुन्हा भेटूच. :) :) :)..
December 10, 2010Shashank Ranganekar
anandyatriटग्या लाडक्या काय छान दिसतोस ह्या रुपात ,सुरजला सांग टग्या सारखे अनाद्यात्री या जगात असताना दुक्ख करायची जरूर नाही तुझा मेल आल्यवर मीही विसरलो आहे बघ रडायला
शशांक
,..
December 10, 2010Shashank Ranganekar
gun gain avadiटग्या तुला ह्या संबोधनाने बोलावताना मनापासून बरे वाटते,परमेश्वराच्या स्तुतीला स्तोत्र म्हणतात,झेरो तेन्द्स तो infinity आणि माणूस तेन्द्स to परमेश्वर,आपल्याला एखाद्या माणसात काही parmeswariyia गुण आढळ असतील तर खुल्या मानाने आपण त्याचे गुण का गाऊ नयेत ?माणसात आढळलेल्या गुणाचे खासकरून facebookvar भेटलेल्या मित्र मैत्रिणींचे गुणगायन करण्यासाठी "गुण गायीन आवडी "ह्या सदराखाली चार वाक्ये लिहावीत हि मनोमन इच्छा ,ह्या sadichela आशीर्वाद द्यायला तुझ्या एवढा दुसर लायक माणूस ज्याला मला मनापासून "आनंदयात्री" म्हणावेसे वाटते त्याच्या शिवाय कोण भेटेल ,
तुझा मित्र
शशांक..
December 11, 2010Shashank Ranganekar
<गुण गाईन आवडी", मराठी साहित्य संमेलनाला कदाचित नसतील पण साहित्याला चांगले दिवस येताहेत हे नक्की,तेजस्वी आणि ओजस्वी, शब्द आणि विचारांची नक्षत्र माला साहित्य शारदेच्या प्रांगणात सातत्याने बांधतो आहे एक विचारवंत कवी लेखक "मकरंद केतकर".वय आणि प्रज्ञा ह्याचा काही सबंध असतो असे वाटत नाही,नाहीतर मक्या पेक्षा कितीतरी चांगले लिहायला पाहिजेहोते .ह्या लहान वयातही मक्या जे लिहितो त्याला तोड नाही.त्याच्या साहित्यात आढळतो एक "आनंदयात्री" मानवी चेहऱ्याचा कलावंत ,ह्यामाझ्या प्रिय मित्राचा १ फोटो माला फार आवडतो ,हातात साप घेऊन स्वारी चिंतन करते आहे असा तो फोटो आहे ,सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्या साहित्यातून देणाऱ्या ह्या माणसाबद्दल १ प्रश्नाचे उत्तर सापडत नाही कि हा मोठा साहित्यिक आहे कि मोठा माणूस कि दोनीही., "अनु रेणू थोकडा मक्या एवढा.>"
शशांक...
December 13, 2010Shashank Ranganekar
uttarचिरंजीव गंगाधर,
तू मक्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर,अठरा विश्वे दारिद्र्य हा वाक्क्प्रचार अपभ्रंशीत आहे मुल रचना अठरा वीसे अर्थात अठरा गुणिले वीस तीनशेसाठ म्हणजेच वर्षाचे सर्व दिवस दरिद्रत असा आहे १८ विश्वे हि संकल्पनाच नाही ,त्यामुळे अ...ठरा वीसे हेच तर्कसंगत वाटते
शशांक..
December 23, 2010Shashank Ranganekar
maitriमैत्री ,प्रेम,भक्ती, ह्या एकाचा भावनेच्या चढत्या कमानी आहेत ,त्याच्या सीमारेषा फार पुसत असतात ,एक कुठे संपते आणि दुसरी कुठे चालू होते हे खरोखरच सांगता येत नाही ,
"आधी बीज एकले,बीज अंकुरले रोप वाढले "
SHASHANK..
December 29, 2010Shashank Ranganekar
marathi matiप्रिय जनहो,
काय चालले आहे माझ्या महाराष्ट्रात,हो त्याच महाराष्ट्रात,ज्या महाराष्ट्राच्या मातीने अभिजना पासून बहुजना पर्यंत पसाय दान आणले,ज्या मातीने जातीपातीचा पगडा झुगारून देऊन "नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस "म्हणत जाती भेदांच्या थडग्यावर संताची मांदियाळी सजवली ,कर्म दरिद्री कार्माठाना "भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी काठी हाणू,असा ठ न ठ णित इशारा दिला त्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीत , काय चालले आहे ? ,"बहु जन हिताय बहु जन सुखाय ,शहसुनो शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते "असे बिरूद अभिमानाने मिरवणाऱ्या शिवरायाच्या महाराष्ट्राची माती ,"शिवरायाचे आठवावे रुप ,शिवरायाचे आठवावे स्वरूप "असे सांगणारी आणि समर्थ चिया सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे "असे अभिमाने विचारणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या महाराष्ट्राची माती आजही सुजलाम सुफलाम आहे भक्ती आणि ज्ञानाच्या गोदागंगा अजूनही इथे वाहताहेत, तरीही आदर्शाचे ताबूत का नाचताहेत,तेल्या ताम्बोल्याचे पुढारी पण अभिमानाने मिरवणाऱ्या गीता रहस्यकार लोकमान्याच्या कर्मभूमीत राजकीय स्वार्थासाठी इतिहास पुसणाऱ्या काही महाभागांना भविष्यकाळ सोडाच वर्तमानही माफ करणार नाही.नियतीने जगाच्या राजकारणात भारत भूमीवर ,भारताच्या राजकारणात महाराष्ट्रावर आणिमहाराष्ट्राच्या राजकारणात पुण्या नगरीवर एक नैतिक आणि सामाजिक नेतृत्व चिन्हाकित केलेले आहे आणि त्याची साक्ष इतिहासच देईल. विसरू नकात "महाराष्ट्र राज्य विना राष्ट्र गाडा ना चाले,"
शशांक t..
December 31, 2010Shashank Ranganekar
maharashtraरिय जनहो,,
गुरु वसिष्ठ हे थोर विद्वान ऋषी होते,आणि त्यांची पत्नी अरुंधती हि हि एक मोठी प्रज्ञावंत तत्वावेत्ती होती,
तिने ब्राम्हणाची फार सुंदर व्याख्या केली आहे ,"यः ब्रम्हा जानाति सहा ब्राह्मणः"जो ब्रम्हा जाणतो तोच
ब्राम्हण .जन्माने माणूस ब्राम्हण होत नाही कर्माने होतो हे आमच्या वैदिक तत्वज्ञानाचे सार आहे '
अपप्रवृत्ती समाजाच्या सर्व थरात असतात ,सद्गुण आणि दुर्गुण शी कोणत्याही जाती धर्माची बांधीलकी
असू शकत नाही ,माणूस जन्माने ब्राम्हण म्हणून जसा श्रेष्ट ठरत नाही तसा तो भ्रष्ट्र ठरात नाही ,जशी ती जातीयता
होती तशी हीही जातीयातच ठरेल,
इतिहासाने जसे कलुशी कब्जा बघितले तसे गणोजी शिर्केही बघितले,माझ्या प्रिय मित्रानो ह्या जाती पतीच्या उघड्या नागड्या शिवराळ राजकारणातून बाहेर पडा,तुमची नाळ ज्ञानेश्वर,तुकाराम ,शिव छत्रपती शिवरायाशी,समर्थ रामादासंशी,जोडलेली आहे,भूतकाळातल्या पापांसाठी वर्तमानातली डोकी उगाचच उडवू नकात,
"अखेर आपण सर्व मराठी आहोत ,"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ,महाराष्ट्राविना
बाहेर पडा,तुमची नाळ ज्ञानेश्वर,तुकाराम ,शिव छत्रपती शिवरायाशी,समर्थ रामादासंशी,जोडलेली आहे,भूतकाळातल्या पापांसाठी वर्तमानातली डोकी उगाचच उडवू नकात,
"अखेर आपण सर्व मराठी आहोत ,"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ,महाराष्ट्राविना राष्ट गाडा ना चाले"
शशांक
शशांक..
December 31, 2010Makarand Ketkarekdum true..
January 1Shashank Ranganekar
from shashankकोण सांगायास |गेले होते देशोदेश |
नेले वाऱ्या हाती माप|समर्थ तो माझा बाप|
कोणाची हे सत्ता |जल वाचा वदविता
तुका म्हणे ह्या निश्चये |निरसले माझे भय |..
January 1Makarand Ketkarwawa... :)..
April 25Shashank Ranganekar
गुण गाईन आवडी
.
May 6Shashank Ranganekar
प्रिय जनहो
आज दिनांक ४.५.२०११ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चिरंजीव मकरंद केतकर उर्फ टग्या taimepase ह्याचा शुभ विवाह ची.सौ.का .अनुश्री दातार हिच्या बरोबर संपन्न झाला. चिरंजीव मकरंद ते श्रीयुत मकरंद केतकर ह्या प्रवासाचा एक टप्पा पार पडला.मकरंद आणि अनुश्री यांस विवाहाबद्दल हार्दिक शुभेच्छा .समर्थ रामदास ह्यांच्या ह्या कल्याण शिष्याला facebook वरील त्याच्या मित्र परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा
नांदा सौख्यभरे
शशांक रांगणेकर..
July 2Shashank Ranganekar
दिंडी चालली पंढरपुरा
पंढरपूरच्या वाटेवर अनेक हरी भक्त जाताहेत त्यांच्या विठुरायाच्या दर्शनाला ,ठाण्याहून हि दिंडी निघाली आहे अश्याच एक दर्शन सोहळ्याला
हरिभक्तांची नावे अनेक आहेत फक्त काहीच आठव्टतात आहेत "मक्या केरकर ,धीरज डोंगरे ,सुबोध पाठारे,आणि अनेक कितीतरी
लाडक्या विठुरायाच्या गळी तुळशीमाळा घालायला हि संतांची मांदियाळी जात आहे शहापूरला जाताहेत ,तिथल्या मुलांना वह्या पुस्तकांचे
वाटप करताना त्याच्या मनातले भाव ईश चरणी समर्पण ह्याचे दृश्य स्वरूपच असतील ,ह्या "दर्शन सोहळ्याचे रूप लोचनी पाहायला
हा पामर तिथे शरीराने नसेल पण मानाने इतर कुठेही नसेल
एक हरीभक्त
शशांक रांगणेकर..
July 2Makarand Ketkarkhup chhan kaka..
July 2Shashank Ranganekar
jay hari vitthal..
TuesdayShashank Ranganekar

SRR
प्रिय जनहो,

DINDI

हा पामर तिथे शरीराने नसेल पण मानाने

VINANTI
आदरणीय बाळासाहेब ठाकरे,माननीय शरदचंद्र पवार,माननीय पृथ्वीराज चव्हाण,माननीय गोपिनाथाजी मुंडे,
आपण सर्वजण महाराष्ट्राचे नेते आहात ,आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा ठसा वेळोवेळी महाराष्ट्राच्या
राजकारणावर वर उमटलेला आहे.आपल्या सर्वांच्यातला एकाच सामान्य दुवा म्हणजे आपल्या सर्वांच्या रक्ताला मराठी
मातीचा गंध आहे ,मी एक सर्वसामान्य मराठी माणूस आहे राजकारण माझे क्षेत्र नाही ,मला एवढेच कळते की
आजतरी ह्या माझ्या सर्व मराठी नेत्यांनी राजकीय मतभेद विसरावेत आणि तुमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या रक्षणार्थ
एकत्र यावे ,आणि जगाला दाखवून द्यावे की संकटाच्या समयी आम्ही शंभर आणि ते पाच नाहीत तर एकशे पाच
आहोत. सेनापती बापट सांगून गेले आहेत की"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ,महाराष्त्रवीना राष्ट्र गाडा ना चाले .
ह्या चातुर्मासात हे एकीचे व्रत घ्या तुमच्या मराठी बाण्याला जागावा महाराष्ट्रच नाही तर देशही तुमचा ऋणी राहील .

BAJI DARADE
चिरंजीव बाजी,
तू अण्णांना दिलेला मौलिक सल्ला आवडला ,तो वास्तवाला धरूनही आहे,
पण अण्णा हे वास्तव बदलू पाहत आहेत,आणि ते नैतिक अधिष्ठान त्यांच्या
कडे आहे ,दुर्दैवाने स्वतान्त्रोयोत्तर काळा नंतर आम्ही तुमच्या पिढीला काहीही
विश्स्वसार्ह्या असे काहीही देऊ शकलो नाही पण अण्णांच्या रूपाने एक प्रेषित
अवतरतो आहे त्या प्रेषिताचे मनातल्या सर्व शंका कुशंकांना दूर सारून आपण
सर्वानेच स्वागत करावे अशी कळकळीची विनंती ,लोकपाल विधेयकाचा गोवर्धन
आपल्या नीतिमत्तेच्या करंगळीवर लीलया उचलतील पण आपापल्या काठीने
जर मनापासून कुठलेही शंकित मनात ना धरता आपण पाठींबा दिला नाही
तर भविष्याच काय वर्तमानही आपल्याला क्षमा करणार नाही.
शशांक..
April 23Shashank Ranganekar
गुण गाईन आवडी
मराठी भाषा आणि मराठी संस्कृती ह्या दोघीही रत्न गर्भा आहेत
face बुक च्या माध्यमातून बरेचसे कलंदर शिलेदार आपापली
मुलूखगिरी करताहेत ,समाजशास्त्र पासून मानसशास्त्र पर्यंत आणि
गाथे पासून कथे पर्यंत सर्वायामी संचार करणारी हि मंडळी
मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान जोपासतात आहे
शतप्रतिशत मराठी असलेल्या ह्या मराठी सुपुत्रांना गुण गाईन आवडी
चा सलाम.ह्या शिलेदारांमाधले एक बिन्नी चे नाव "बाजी दर्डे"
नावाप्रमाणेच सर्वच लेखन प्रकारात विचारांची बाजी धगधगीत
शब्दाने मारणारा हा छोटा शिलेदार कर्तृत्वानी आणि विचार
संपदेने यशाची शिखरे गाठतो

RAHUL BAJI
प्रिय राहुल बाजी,
तुझे वरील स्फुट वाचले, शब्दांची फार सुंदर रेशमी गुंफण केली आहेस
पण विचार फारसे पटले नाहीत 'ज्या वयाच्या टप्पातून तू जातो आहेस
त्या वयाला अनुरूप असे हे शब्द आणि विचार आहेत ,नाते कसे वाढते
कसे फुलते आणि कसे कोमेजते ह्या तीनीही स्थिती चे छान सादरी करण
केले आहेस पण एक गोष्ट मला वाटते तू विसरला आहेस ते म्हणजे नाते
ह्या शब्दाचा खरा अर्थ "ना इति "म्हणजेच जे एवढेच नाही ते नाते "नैनं
छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः "म्हणजे ज्याला शस्त्र तोडू शकत नाही
आणि अग्निही जाळू शकत नाही असे जे अविनाशी असते तेच नाते बाकी
सर्व फक्त ओळखी...

VISHVAJEET
गाणारा गंधर्व ,
आज आषाढी एकादशी विठ्ठल नामाच्या गजरात अवघा महाराष्ट्र तल्लीन होतो ,
आज झी मराठीवर सादर झालेल्या एका कार्येक्रमात विठू नामाचा गजर करत
एकादशी साजरी केली ,सर्वच स्पर्धक अतिशय भक्ती पूर्ण स्वरात गात होते
त्यातलाच एक विश्वजित बोरवणकर ज्या भावाने गात होता त्या ला शब्द बद्ध
करणेच कठीण त्या भक्ती रसात चिंब झालेल्या सुरावटीला एय्कून वाटले
तो पंढरीचा विठूराया आज वीट सोडून झी च्या studio तर गेला नाहीना ,
विश्वजीत तुझ्या भक्तिभावाने आम्हा पामरांना नव्हे तर विठूरायाला
हि जिंकलेस आणि विश्वजीत नाव सार्थ केलेस .

RAJENDRA BHAVE
परमेश्वर हा एखाद्या मनस्वी कलाकारा प्रमाणे आहे त्याची एखादी निर्मिती इतकी मनपूर्वक करतो की त्याला तोड नाही असे वाटते ,रुप रंग आवाज आणि बुद्धी ह्या सर्व सद्गुणांची पखरण करून अजोड कलाकृती हा मानसीचा चित्रकार निर्मितो अशीच एक परमेश्वरीय कलाकृती काल दिनांक २४.०४.रोजी बघायला मिळाली ह्या ईश्वर निर्मित कलाकृतीचे नाव आहे "श्रीरंग राजेंद्र भावे ".पार्ल्यातील" पंचमी " ह्या संस्थेने पेश केलेल्या भावगीतांच्या कार्येक्रमात आपल्या अजोड गायकीची चुणूक ह्या कलाकारांनी दाखवली ,गळ्यात गांधार बाळगून आपल्या भावपूर्ण गीत गायनाने समोर बसलेल्या श्रोत्यांना १५ ते २० वर्ष पूर्वीचा भावगीतांचा कालखंड उलगडून दाखवला त्याचे गायनाच नव्हे तर अस्तित्वही परमेश्वरीय भासत होते ,मराठी युवक असावा तर कसा ह्याचे एक सर्व गुण शुद्ध उदाहरण..उच्च विद्या आणि कला भूषित अश्या ह्या कलाकाराच्या कलाविष्काराला पाहून एक काव्य पंक्ती आठवली " अनंत हस्ते कमला कराने देता किती घेशील दो कराने." परमेशाने अनंत हस्ताने केलेली पखरण ज्या कर द्वायाने सांभाळली ते करद्वय हि कसे असतील तेव्हा नकळत लक्ष गेले हातांकडे खरोखरच सुबक आणि सुघड कलाकारी हात परमेश्वराची बिनचूक कलाकृती. जग जिंकायला निघालेल्या ह्या "परी कथेतल्या राजकुमाराच्या "चेहऱ्यावर हे विनम्र पण
आत्म विश्वासीत "जितं मया"भाव आले कुठून ?उत्तर आले "हे तर नक्षत्रांचे देणे"
"

Monday, July 11, 2011
rohan
- रोहन मंकानी,
परी कथेतला राजकुमार कसा असावा कसा दिसावा ,आदर्श,सहृदय देखण उमदा ,समाजकारण करताकरता स्वच्छ राजकारण करणारा आहेरे पासून नाहीरे पर्यंत समाजाच्या सर्व घटकांना हवाहवासा
वाटणारा ,एवढे शब्द वापरण्या पेक्षा केवळ दोनच शब्दात सांगायचे झाले तर "रोहन मंकानी"सारखा.एक उमदे व्यक्तिमत्व पुण्यनगरीत उदयास येत आहे.राजकीय बजबजपुरी भ्रष्टाचार जातीयवाद सारख्या
अनाचारांच्या पास्र्श्व भूमीवर आपल्या स्वच्छ आणि निखळ समाजकारणाचा वसा घेतलेला हा वयाने लहान असूनही विचारांनी कित्तरी मोठा असलेला हा युवक फक्त तरुणांचाच नव्हे तर सर्व वयो गटांना
आपलासा वाटतो आहे..भ्रष्ट आणि अनाचारी राजकारण्यांच्या काळोखी गर्दीत आपल्या सदाचारी आणि स्वच्छ समाजाकारणाने तळपणारा ह्या युवकाला पाहून कवितेच्या दोन ओळी आठवतात
'रे खिन्न मना बघ जरातरी घन तमी शुक्र बघा राज्य करी."
SaturdayShashank Ranganekar- प्रिय रोहन,
तुझे उत्तर वाचले आणि वाटले की जेकाही लिहिले आहे ते नक्कीच अपुरे आहे ,तुझ्या चांगुलपणाचे यतार्थ वर्णन करण्या एवढी
शब्द सम्पत्ती माझ्या कडे नाही ,आपल्या कडून चुका होतील असे समजून चालणाऱ्या माणसाच्या चुका तो स्वताच सुधारतो
आणि त्या मानवी चुका असतात अमानुष नसतात ,असे म्हणतात की "प्रत्येक प्रेषिताचे पाय मातीतेच असतात "पण तुझ्या सारखा
सहृदय माणूस जेव्हा प्रेषित रुपात येतो तेव्हा ते पाय मातीचेच नसतात मातीत घट्ट रोवलेले हि असतात .अश्या पायांवर भविष्यातली
माणुसकी उभी आहे ह्याची प्रचीती पाव्लोवली येते
शशांक रांगणेकर..
WednesdayShashank Ranganekar
प्रिय जनहो,
कधी कधी नियती भविष्याचे संकेत देत असते ,का केव्हा ,कशाला ह्याचे उत्तर नसते
रोहनच्या देहबोलीतून प्रतीत होत असते की हा युवक भविष्यातला मराठी राजकारणातला
विन चा घोडा ठरेल,८०%समाजकारण आणि २०% राजकारण करत करत हा जनमानसात
अग्रगण्य ठरेल ते कळणारही नाही ,महाराष्ट्रातल्या ह्या भावी नेत्याला मनःपूर्वक शुभेच्छा
शशांक रांगणेकर
Subscribe to:
Posts (Atom)