प्रिय टग्या,
तुझे सर्व फोटो पहिले,फार छान वाटले,एक दिलखुलास चेहरा हसरी देहबोली ,आणि काहीही हाताचे नराखता हसणारा पुणेकर ,एक कितवेतरी आश्चर्य ,मित्रा असाच दिलखुलास हसत राहा,मग खरोखर म्हणावसे वाटल "पुणे तिथे काय उणे"
तुझा मित्रं
शशांक..
December 8, 2010Shashank Ranganekar
tagyacha उल्लेख ठाण्याच्या ऐवजी पुण्याचा असा केला आहे, तो ठाण्याचा आहे ,समस्त ठाणेकरांनी वाचले तर माझ्यावर थानेबंदी येईल .ताग्यासकट सर्व thanekarini क्षमा करावी ,चूक भूल द्यावी घ्यावी,तुमचा लाडका टग्या तुमचाच आहे ,
शशांक...
December 8, 2010Makarand Ketkarखरतर मी ठाण्याचा आहे पण आपण आपली चूक दुसऱ्या एका कमेंटमधे सुधारून मला आपल्यातलं उणं काढायला जराही जागा ठेवली नाहीत. आपण आपुलकीने व्यक्त केलेल्या भावनांबद्दल मी आपला ऋणी आहे. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे... शेवटी सगळं काही या जड देहाबरोबर इहलोकी ठेऊन देवलोकी जायचय. त्यामुळे आनंद द्या, आनंद घ्या, आनंदी राहा आणि आनंदी करा या मताचा मी आहे. पुन्हा भेटूच. :) :) :)..
December 10, 2010Shashank Ranganekar
anandyatriटग्या लाडक्या काय छान दिसतोस ह्या रुपात ,सुरजला सांग टग्या सारखे अनाद्यात्री या जगात असताना दुक्ख करायची जरूर नाही तुझा मेल आल्यवर मीही विसरलो आहे बघ रडायला
शशांक
,..
December 10, 2010Shashank Ranganekar
gun gain avadiटग्या तुला ह्या संबोधनाने बोलावताना मनापासून बरे वाटते,परमेश्वराच्या स्तुतीला स्तोत्र म्हणतात,झेरो तेन्द्स तो infinity आणि माणूस तेन्द्स to परमेश्वर,आपल्याला एखाद्या माणसात काही parmeswariyia गुण आढळ असतील तर खुल्या मानाने आपण त्याचे गुण का गाऊ नयेत ?माणसात आढळलेल्या गुणाचे खासकरून facebookvar भेटलेल्या मित्र मैत्रिणींचे गुणगायन करण्यासाठी "गुण गायीन आवडी "ह्या सदराखाली चार वाक्ये लिहावीत हि मनोमन इच्छा ,ह्या sadichela आशीर्वाद द्यायला तुझ्या एवढा दुसर लायक माणूस ज्याला मला मनापासून "आनंदयात्री" म्हणावेसे वाटते त्याच्या शिवाय कोण भेटेल ,
तुझा मित्र
शशांक..
December 11, 2010Shashank Ranganekar
<गुण गाईन आवडी",
मराठी साहित्य संमेलनाला कदाचित नसतील पण साहित्याला चांगले दिवस येताहेत हे नक्की,तेजस्वी आणि ओजस्वी, शब्द आणि विचारांची नक्षत्र माला साहित्य शारदेच्या प्रांगणात सातत्याने बांधतो आहे एक विचारवंत कवी लेखक "मकरंद केतकर".वय आणि प्रज्ञा ह्याचा काही सबंध असतो असे वाटत नाही,नाहीतर मक्या पेक्षा कितीतरी चांगले लिहायला पाहिजेहोते .ह्या लहान वयातही मक्या जे लिहितो त्याला तोड नाही.त्याच्या साहित्यात आढळतो एक "आनंदयात्री" मानवी चेहऱ्याचा कलावंत ,ह्यामाझ्या प्रिय मित्राचा १ फोटो माला फार आवडतो ,हातात साप घेऊन स्वारी चिंतन करते आहे असा तो फोटो आहे ,सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्या साहित्यातून देणाऱ्या ह्या माणसाबद्दल १ प्रश्नाचे उत्तर सापडत नाही कि हा मोठा साहित्यिक आहे कि मोठा माणूस कि दोनीही., "अनु रेणू थोकडा मक्या
एवढा.>"
शशांक...
December 13, 2010Shashank Ranganekar
uttarचिरंजीव गंगाधर,
तू मक्याला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर,अठरा विश्वे दारिद्र्य हा वाक्क्प्रचार अपभ्रंशीत आहे मुल रचना अठरा वीसे अर्थात अठरा गुणिले वीस तीनशेसाठ म्हणजेच वर्षाचे सर्व दिवस दरिद्रत असा आहे १८ विश्वे हि संकल्पनाच नाही ,त्यामुळे अ...ठरा वीसे हेच तर्कसंगत वाटते
शशांक..
December 23, 2010Shashank Ranganekar
maitriमैत्री ,प्रेम,भक्ती, ह्या एकाचा भावनेच्या चढत्या कमानी आहेत ,त्याच्या सीमारेषा फार पुसत असतात ,एक कुठे संपते आणि दुसरी कुठे चालू होते हे खरोखरच सांगता येत नाही ,
"आधी बीज एकले,बीज अंकुरले रोप वाढले "
SHASHANK..
December 29, 2010Shashank Ranganekar
marathi matiप्रिय जनहो,
काय चालले आहे माझ्या महाराष्ट्रात,हो त्याच महाराष्ट्रात,ज्या महाराष्ट्राच्या मातीने अभिजना पासून बहुजना पर्यंत पसाय दान आणले,ज्या मातीने जातीपातीचा पगडा झुगारून देऊन "नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस "म्हणत जाती भेदांच्या थडग्यावर संताची मांदियाळी सजवली ,कर्म दरिद्री कार्माठाना "भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी काठी हाणू,असा ठ न ठ णित इशारा दिला त्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीत , काय चालले आहे ? ,"बहु जन हिताय बहु जन सुखाय ,शहसुनो शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते "असे बिरूद अभिमानाने मिरवणाऱ्या शिवरायाच्या महाराष्ट्राची माती ,"शिवरायाचे आठवावे रुप ,शिवरायाचे आठवावे स्वरूप "असे सांगणारी आणि समर्थ चिया सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे "असे अभिमाने विचारणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या महाराष्ट्राची माती आजही सुजलाम सुफलाम आहे भक्ती आणि ज्ञानाच्या गोदागंगा अजूनही इथे वाहताहेत, तरीही आदर्शाचे ताबूत का नाचताहेत,तेल्या ताम्बोल्याचे पुढारी पण अभिमानाने मिरवणाऱ्या गीता रहस्यकार लोकमान्याच्या कर्मभूमीत राजकीय स्वार्थासाठी इतिहास पुसणाऱ्या काही महाभागांना भविष्यकाळ सोडाच वर्तमानही माफ करणार नाही.नियतीने जगाच्या राजकारणात भारत भूमीवर ,भारताच्या राजकारणात महाराष्ट्रावर आणिमहाराष्ट्राच्या राजकारणात पुण्या नगरीवर एक नैतिक आणि सामाजिक नेतृत्व चिन्हाकित केलेले आहे आणि त्याची साक्ष इतिहासच देईल. विसरू नकात "महाराष्ट्र राज्य विना राष्ट्र गाडा ना चाले,"
शशांक t..
December 31, 2010Shashank Ranganekar
maharashtraरिय जनहो,,
गुरु वसिष्ठ हे थोर विद्वान ऋषी होते,आणि त्यांची पत्नी अरुंधती हि हि एक मोठी प्रज्ञावंत तत्वावेत्ती होती,
तिने ब्राम्हणाची फार सुंदर व्याख्या केली आहे ,"यः ब्रम्हा जानाति सहा ब्राह्मणः"जो ब्रम्हा जाणतो तोच
ब्राम्हण .जन्माने माणूस ब्राम्हण होत नाही कर्माने होतो हे आमच्या वैदिक तत्वज्ञानाचे सार आहे '
अपप्रवृत्ती समाजाच्या सर्व थरात असतात ,सद्गुण आणि दुर्गुण शी कोणत्याही जाती धर्माची बांधीलकी
असू शकत नाही ,माणूस जन्माने ब्राम्हण म्हणून जसा श्रेष्ट ठरत नाही तसा तो भ्रष्ट्र ठरात नाही ,जशी ती जातीयता
होती तशी हीही जातीयातच ठरेल,
इतिहासाने जसे कलुशी कब्जा बघितले तसे गणोजी शिर्केही बघितले,माझ्या प्रिय मित्रानो ह्या जाती पतीच्या उघड्या नागड्या शिवराळ राजकारणातून बाहेर पडा,तुमची नाळ ज्ञानेश्वर,तुकाराम ,शिव छत्रपती शिवरायाशी,समर्थ रामादासंशी,जोडलेली आहे,भूतकाळातल्या पापांसाठी वर्तमानातली डोकी उगाचच उडवू नकात,
"अखेर आपण सर्व मराठी आहोत ,"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ,महाराष्ट्राविना
बाहेर पडा,तुमची नाळ ज्ञानेश्वर,तुकाराम ,शिव छत्रपती शिवरायाशी,समर्थ रामादासंशी,जोडलेली आहे,भूतकाळातल्या पापांसाठी वर्तमानातली डोकी उगाचच उडवू नकात,
"अखेर आपण सर्व मराठी आहोत ,"महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले ,महाराष्ट्राविना राष्ट गाडा ना चाले"
शशांक
शशांक..
December 31, 2010Makarand Ketkarekdum true..
January 1Shashank Ranganekar
from shashankकोण सांगायास |गेले होते देशोदेश |
नेले वाऱ्या हाती माप|समर्थ तो माझा बाप|
कोणाची हे सत्ता |जल वाचा वदविता
तुका म्हणे ह्या निश्चये |निरसले माझे भय |..
January 1Makarand Ketkarwawa... :)..
April 25Shashank Ranganekar
गुण गाईन आवडी
.
May 6Shashank Ranganekar
प्रिय जनहो
आज दिनांक ४.५.२०११ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चिरंजीव मकरंद केतकर उर्फ टग्या taimepase ह्याचा शुभ विवाह ची.सौ.का .अनुश्री दातार हिच्या बरोबर संपन्न झाला. चिरंजीव मकरंद ते श्रीयुत मकरंद केतकर ह्या प्रवासाचा एक टप्पा पार पडला.मकरंद आणि अनुश्री यांस विवाहाबद्दल हार्दिक शुभेच्छा .समर्थ रामदास ह्यांच्या ह्या कल्याण शिष्याला facebook वरील त्याच्या मित्र परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा
नांदा सौख्यभरे
शशांक रांगणेकर..
July 2Shashank Ranganekar
दिंडी चालली पंढरपुरा
पंढरपूरच्या वाटेवर अनेक हरी भक्त जाताहेत त्यांच्या विठुरायाच्या दर्शनाला ,ठाण्याहून हि दिंडी निघाली आहे अश्याच एक दर्शन सोहळ्याला
हरिभक्तांची नावे अनेक आहेत फक्त काहीच आठव्टतात आहेत "मक्या केरकर ,धीरज डोंगरे ,सुबोध पाठारे,आणि अनेक कितीतरी
लाडक्या विठुरायाच्या गळी तुळशीमाळा घालायला हि संतांची मांदियाळी जात आहे शहापूरला जाताहेत ,तिथल्या मुलांना वह्या पुस्तकांचे
वाटप करताना त्याच्या मनातले भाव ईश चरणी समर्पण ह्याचे दृश्य स्वरूपच असतील ,ह्या "दर्शन सोहळ्याचे रूप लोचनी पाहायला
हा पामर तिथे शरीराने नसेल पण मानाने इतर कुठेही नसेल
एक हरीभक्त
शशांक रांगणेकर..
July 2Makarand Ketkarkhup chhan kaka..
July 2Shashank Ranganekar
jay hari vitthal..
TuesdayShashank Ranganekar
No comments:
Post a Comment